-
‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून गौरीने प्रेक्षकांकडून चे अमाप प्रेम मिळवले.
-
सध्या गौरी या मालिकेचा भाग नसली तरीही ती अजूनही चाहत्यांच्या मनात घर करून आहे.
-
सध्या गौरी ‘प्रेमास रंग यावे’ या मालिकेत ती ‘शर्वरी’ हे पात्र साकारत आहे.
-
गौरी या मालिकेच्या सेटवरील वेगवेगळे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
-
साडी, दागिने, मंगळसूत्र अशा पेहरावातील सुंदर फोटो ती अनेकदा पोस्ट करते.
-
नुकतंच तिने नवे फोटो शेअर केले असून चाहत्यांनी या फोटोंवरही भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.
-
यावेळी गौरीने हिरव्या रंगाची साडी नेसली होती. तर तिने केसांची वेणी बांधून त्यात गजरा गुंफला होता.
-
या पेहरावात ती एखादी दाक्षिणात्य मुलगी भासत होती.
-
अभिनेता निरंजन कुलकर्णीने फोटोंवर कमेंट करत म्हटलं आहे, “ओह श्रीवल्ली”. (All Photos: Gauri Kulkarni/Instagram)
हृदयद्रावक! वडिलांच्या चितेला अग्नी दिला अन् थेट पोहोचला परीक्षा केंद्रावर, मात्र…