-
कार्तिक आर्यन सध्या त्याच्या ‘चंदू चॅम्पियन’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे.
-
कार्तिक आर्यन अभिनीत’चंदू चॅम्पियन’ हा चित्रपट १४ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला.
-
शबाना आझमी यांनी चित्रपट पाहिल्यानंतर कार्तिकच्या अभिनयाचं कौतुक केलं.
-
शबाना आझमी यांनी कार्तिकच्या अभिनयावर प्रभावित होऊन त्याला किस केलं आणि याचा फोटो त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर करत चित्रपटाचं कौतुक केलं.
-
हा फोटो रिपोस्ट करत कार्तिकने लिहिलं, “मला माझी ईदी मिळाली. तुम्ही लिहिलेला प्रत्येक शब्द माझ्यासाठी एका मेडलसारखा आहे.”
-
‘चंदू चॅम्पियन’ने तीन दिवसांत २४.११ कोटींची कमाई केली आहे.
-
‘चंदू चॅम्पियन’ हा देशातील पहिले पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेते मुरलीकांत पेटकर यांच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे.
-
या चित्रपटासाठी कार्तिकने आधी वजन वाढवलं आणि नंतर मोठ्या प्रमाणात ते कमीही केलं.
-
कार्तिकचा ‘भुल भुलैया-३’ हा चित्रपटदेखील लवकरच प्रदर्शित होणार आहे. (All Photos-Social Media)

Zapuk Zupuk: सूरज चव्हाणच्या ‘झापुक झुपूक’ने पहिल्या दिवशी कमावले ‘इतके’ लाख