-
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांची जोडी बॉलीवूडमध्ये चांगलीच लोकप्रिय आहे.
-
आलिया अन् रणबीरने १४ एप्रिल २०२२ रोजी लग्न केलं.
-
नोव्हेंबर २०२२ मध्ये अभिनेत्रीने गोंडस अशा राहाला जन्म दिला.
-
सोशल मीडियावर राहा कपूरने सर्वांनाच भुरळ घातली आहे.
-
आलियाने नुकताच राहा आणि रणबीरचा एक खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
-
या फोटोमध्ये राहा बाबा रणबीर कपूरचा हात धरुन चालत असल्याचा पाहायला मिळत आहे.
-
हा गोड फोटो इटलीमधला आहे.
-
आलिया भट्टने या फोटोला “नो कॅप्शन नीडेड” असं कॅप्शन दिलं आहे.
-
नेटकऱ्यांनी बापलेकीच्या या गोड फोटोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. ( सर्व फोटो सौजन्य : आलिया भट्ट इन्स्टाग्राम )
उद्धव ठाकरेंबरोबर एकत्र येण्याबाबत राज ठाकरेंनी पहिल्यांदाच मांडली सडेतोड भूमिका; म्हणाले, “आमच्यातील वाद…”