-
अभिनेत्री अवनीत कौर सध्या चर्चेत आहे.
-
अवनीत सोशल मीडियावर कायम सक्रिय असते
-
नुकतेच इन्स्टाग्राम अकाउंटवर तिने ड्रेसवरील काही फोटो शेअर केले आहेत.
-
अवनीतने या फोटोशूटसाठी काळ्या रंगाचा कोरसेट ड्रेस परिधान केला आहे.
-
Messy hairs, मिनिमल मेकअप आणि सिल्वर ज्वेलरी आणि मॅचिंग हील्स घालून अभिनेत्रीने हा लूक पूर्ण केला आहे.
-
हटके पोज देत अवनीतने हे फोटोशूट केलंय.
-
“जीक्यूसाठी अशी रात्र (Nights like these for @GQ)” असं कॅप्शन अवनीतने या फोटोंना दिलं आहे.
-
अवनीतच्या चाहत्यांनी या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
अवनीतच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, ‘लव्ह इन व्हिएतनाम’ या आगामी चित्रपटात अभिनेत्री प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. (All Photos- avneetkaur_13/Instagram)

Thirsty Cheetahs Viral Video : तहानलेल्या चित्त्यांना पाणी पाजणं भोवलं! Video व्हायरल होताच वन विभागाचा चालक निलंबित