-
ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते.
-
पती-पत्नीच्या नात्यातला गोडवा वाढवणारा हा सण आहे.
-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेत ‘सायली’ वटपौर्णिमा साजरी करणार आहे.
-
वटपौर्णिमेसाठी सायलीने पिवळ्या रंगाची पैठणी साडी नेसली आहे.
-
‘सायली’च्या पिवळ्या पैठणी साडीतील लूकवर ‘अर्जुन’ फिदा झाला आहे.
-
‘सायली’बरोबर ‘अर्जुन’देखील वडाची पूजा करायला जाणार आहे.
-
‘सायली’ वडाच्या झाडाला फेरे घेताना अचानक पाऊस सुरू झाला.
-
पावसामुळे अर्जुनने सायलीच्या डोक्यावर केळीचे पान धरले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : स्टार प्रवाह/इन्स्टाग्राम)
![Indian Super Mom](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Indian-Super-Mom.jpg?w=300&h=200&crop=1)
शेवटी आईची माया! मुलांबरोबर राहण्यासाठी ‘ही’ महिला रोज घर ते ऑफिससाठी करतेय विमान प्रवास