-
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून प्रिया बापटला ओळखलं जातं.
-
आजवर तिने मराठीसह हिंदी कलाविश्वात आपला ठसा उमटवला आहे.
-
प्रिया बापट सध्या सोलो ट्रिपला गेली आहे.
-
अभिनेत्रीने तिच्या सोलो ट्रिपचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
हिमनदीच्या गोठवणाऱ्या थंड पाण्यात यावेळी प्रियाने मनसोक्त वेळ घालवला.
-
प्रियाने पर्वतरांगांमधील ट्रेकिंगची खास झलक इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.
-
एकांतात वेळ घालवून प्रत्येक गोष्टीवर विचार करणं किती महत्त्वाचं आहे हे प्रिया तिच्या कॅप्शनमधून अधोरेखित करते.
-
ट्रिपदरम्यान प्रियाने खास ‘पहाडी’ ब्रेकफास्ट केला.
-
सध्या प्रियाच्या या सोलो ट्रिपचे फोटो सर्वत्र व्हायरल होत आहेत. ( सर्व फोटो सौजन्य : प्रिया बापट इन्स्टाग्राम )

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”