-
झी मराठी वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत वटपौर्णिमेचा सण साजरा करण्यात येणार आहे.
-
या मालिकेत ‘अक्षरा’ची भूमिका अभिनेत्री शिवानी रांगोळे साकारत आहे.
-
वटपौर्णिमेसाठी अक्षराने जांभळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली आहे.
-
अक्षराने अधिपतीसाठी वटपौर्णिमेचा उपवास धरला आहे.
-
वटपौर्णिमेनिमित्त अक्षरा आणि अधिपतीचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.
-
‘अधिक्षरा’च्या या गाण्याचं नाव ‘नवरा हाच हवा!’ असे आहे.
-
लवकरच अक्षरा आणि अधिपतीच्या आयुष्यात नव्या नात्याची सुरुवात होणार आहे.
-
दोघेही घर सोडून नवीन संसार सुरु करण्याच्या उंबरठयावर आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : झी मराठी/इन्स्टाग्राम)
शेवटी आईची माया! मुलांबरोबर राहण्यासाठी ‘ही’ महिला रोज घर ते ऑफिससाठी करतेय विमान प्रवास