-
प्रेक्षकांची लाडकी मराठमोळी अभिनेत्री वैदेही परशुरामीने नुकतेच सुंदर फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी वैदेहीने केशरी रंगाची सिल्क साडी नेसली आहे.
-
केशरी साडीवर वैदेहीने हिरव्या रंगाचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज परिधान केला आहे.
-
साडीतील लूकवर वैदेहीने ‘पी. एन. गाडगीळ आणि सन्स’ या ब्रॅण्डचं सोन्याचं दागिने परिधान केले आहेत.
-
वैदेही लवकरच जिओ स्टुडिओच्या ‘एक दोन तीन चार’ या मराठी चित्रपटात दिसणार आहे.
-
‘एक दोन तीन चार’ हा चित्रपट १९ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
-
वैदेहीबरोबर या चित्रपटात निपुण धर्माधिकारी, मृणाल कुलकर्णी, ऋषिकेश जोशी, सतीश आळेकर, शैला घाणेकर हे कलाकर दिसणार आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : वैदेही परशुरामी/इन्स्टाग्राम)
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”