-
सोनाक्षी सिन्हा २३ जून रोजी बॉयफ्रेंड झहीर इक्बालशी लग्न करणार आहे. (फोटो – इन्स्टाग्राम)
-
सोनाक्षी सिन्हा ही एकमेव अभिनेत्री नाही जी दुसऱ्या धर्मात लग्न करणार आहे. त्याच्या आधीही अनेक स्टार्सनी इतर धर्मात लग्न केले आहेत. (@झहीर इक्बाल/एफबी)
-
विकी कौशल-कतरिना कैफ
विकी कौशलने २०२२ मध्ये हिंदू रितीरिवाजानुसार कतरिना कैफशी लग्न केले. विकी कौशल हा हिंदू आहे तर कतरिना कैफ मुस्लीम आहे. (@कतरिना कैफ/एफबी) -
रितेश देशमुख-जिनिलिया डिसूझा
बॉलीवूडच्या सुंदर जोडप्यांपैकी एक रितेश देशमुख आणि जिनिलिया डिसूझा हे देखील वेगवेगळ्या धर्माचे आहेत. रितेश देशमुख हिंदू आहे तर जेनेलिया ख्रिश्चन आहे. (इंडियन एक्सप्रेस) -
फराह खान-शिरीष कुंदर
बॉलिवूड फिल्ममेकर फराह खाननेही दुसऱ्या धर्मात लग्न केले आहे. तिचा विवाह शिरीष कुंदरशी झाला जो हिंदू आहे. (@फराह खान/एफबी) -
सैफ अली खान-करीना कपूर
सैफ अली खान मुस्लीम आहे तर करीना कपूर खान पंजाबी हिंदू आहे. दोघांनी २०१२ साली लग्न केले. सैफ अली खानची पहिली पत्नी अमृता राव होती, घटस्फोट घेतल्यानंतर त्याने करिनाशी लग्न केलं. (इंडियन एक्सप्रेस) -
मनोज बाजपेयी-नेहा
बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक असलेल्या मनोज बाजपेयीनेही दुसऱ्या धर्मात लग्न केले आहे. त्याची पत्नी नेहाचे खरे नाव शबाना रझा असून ती मुस्लीम आहे. -
कुणाल खेमू-सोहा अली खान
सैफ अली खानची बहीण सोहा अली खान मुस्लीम आहे, तर तिचा नवरा आणि अभिनेता कुणाल खेमू काश्मिरी पंडित आहे. दोघांनी २०१५ मध्ये लग्न केले. (इंडियन एक्सप्रेस) -
संजय दत्त-मान्यता दत्त
संजय दत्तची तिसरी पत्नी मान्यता दत्त मुस्लीम आहे. तिचे खरे नाव दिलनवाज शेख आहे. दोघांनी २००८ साली लग्न केले. (@मनोज बाजपेयी/FB)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख