-
‘पुष्पा-२’ चित्रपटाची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे.
-
नुकतंच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख पुढे ढकलल्याचं चित्रपट निर्मात्यांनी जाहीर केलं.
-
अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना अभिनीत ‘पुष्पा-२’ चित्रपट आधी १५ ऑगस्ट रोजी रीलिज होणार होता.
-
पण आता या चित्रपटाची तारिख बदलली असून ‘पुष्पा-२’ ६ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.
-
चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री रश्मिका मंदानाचा अजून एक चित्रपट त्याचवेळी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
-
विकी कौशल अभिनीत ‘छावा’ चित्रपट ६ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
या चित्रपटात रश्मिका मंदाना प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
-
एकाच अभिनेत्रीचे दोन चित्रपट एकाच वेळी मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.
-
‘छावा’ आणि ‘पुष्पा-२’ यांचा प्रदर्शनाच्या तारखा क्लॅश झाल्याने याचा बॉक्स ऑफिसवर परिणाम होईल अशी चर्चा आहे. (All Photos- Social Media)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”