-
अभिनेत्री दीपिका पदुकोणने ‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटाच्या प्री-रिलीज इव्हेंटला हजेरी लावली होती. (Photo Credit- deepikapadukone/Instagram)
-
या खास इव्हेंटसाठी दीपिकाने ‘LOEWE’ या ब्रॅंडचा काळ्या रंगाचा बॉडीकॉन ड्रेस परिधान केला होता. (Photo Credit-Social Media)
-
या लूकसाठी दीपिकाने मॅचिंग हील्स, सिल्वर आणि गोल्डन रंगाची ज्वेलरी तसेच हेइरस्टाईलसाठी पोनीटेलची निवड केली होती. (Photo Credit- Social Media)
-
आशर्याची बाब म्हणजे दीपिकाचा हा संपूर्ण लूक कोटींच्या घरात जातोय. (Photo Credit- deepikapadukone/Instagram)
-
बॉलीवूड बबलने दिलेल्या माहितीनुसार आणि ‘LOEWE’च्या वेबसाईटनुसार दीपिकाने परिधान केलेल्या ड्रेसची किंमत १,१४,००० रुपये इतकी आहे. (Photo Credit- LOEWE)
-
ज्वेलरीसाठी दीपिकाने ‘Cartier’ या ब्रॅंडची निवड केली होती. (Photo Credit- deepikapadukone/Instagram)
-
दीपिकाच्या एका गोल्डन ब्रेसलेटची किंमत तब्बल ४०,३२,००४.७१ रुपये इतकी आहे. तर दुसऱ्या ब्रेसलेटची किंमत २,५९,३१६.५५ रुपये इतकी आहे. (Photo Credit- Cartier)
-
दीपिकाच्या गोल्ड इअररिंग्सची किंमत ८,६१,३८३.८५ इतकी तर तिच्या रोज गोल्ड रिंगची किंमत १,३७,१७,६४८.८० रुपये इतकी आहे. (Photo Credit- Cartier)
-
दीपिकाच्या सिल्वर ब्रेसलेटची किंमत ४,१४,०३८.७९ इतकी आहे. अशाप्रकारे अजून काही गोष्टी जोडता तिच्या लूकची एकूण किंमत जवळजवळ १,९३,९८,३८९ रुपये इतकी आहे. (Photo Credit- Cartier)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख