-
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रियदर्शनी इंदलकर सध्या चर्चेत आहे.
-
अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावर नुकताच एक फोटो शेअर केला आहे.
-
या फोटोमध्ये प्रियदर्शनी अगदी मॉडर्न दिसतेय.
-
या फोटोमध्ये प्रियदर्शनीने निळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे.
-
“Feeling blue lately” असं कॅप्शन प्रियदर्शनीने फोटोला दिलं आहे.
-
प्रियदर्शनीच्या फोटोवर कमेंट करत शिवाली परब म्हणाली, “भाई अंगार…”
-
हा लूक प्रियदर्शनीने सकाळ प्रीमियर अवॉर्ड्स २०२४ साठी केला होता.
-
याआधी प्रियदर्शनीला पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.
-
‘फुलराणी’ चित्रपटातील भूमिकेसाठी प्रियदर्शिनीला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. (All Photos- shini_da_priya/Instagram)

Hanuman Jayanti 2025 : हनुमानाच्या ‘या’ आहेत चार प्रिय राशी; कमी वयात होतात श्रीमंत, संकटमोचनच्या कृपेने अडचणी होतात दूर