-
झी मराठी वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे.
-
अभिनेत्री शिवानी रांगोळे-कुलकर्णी या मालिकेत ‘अक्षरा’ (मास्तरीण बाईं)ची भूमिका साकारत आहे.
-
नुकतीच या मालिकेत ‘अक्षरा’ची वटपौर्णिमा साजरी करण्यात आली.
-
वटपौर्णिमेच्यानिमित्त ‘अक्षरा’ आणि ‘अधिपती’चं नवं गाणं प्रदर्शित झाले आहे.
-
शिवानीने इन्स्टाग्रामवर प्रिंटेड को-ऑर्ड सेटमधील फोटो शेअर केला आहे.
-
‘Messy Hair, Don’t Care!’ असे कॅप्शन शिवानीने को-ऑर्ड सेटमधील फोटोला दिले आहे.
-
शिवानीच्या को-ऑर्ड सेटमधील लूकची चाहत्यांमध्ये चर्चा सुरू आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवानी रांगोळे/इन्स्टाग्राम)
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”