-
कलर्स मराठी वाहिनीवरील ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेतून अभिनेत्री योगिता चव्हाण प्रसिद्धीझोतात आली.
-
३ मार्च २०२४ रोजी योगिताने अभिनेता सौरभ चौघुलेबरोबर लग्नगाठ बांधली.
-
काल (२१ जून) रोजी योगिताने लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा साजरी केली.
-
वटपौर्णिमेनिमित्त योगिताने निळ्या रंगाची सुंदर साडी नेसली होती.
-
सौरभने पांढऱ्या रंगाचा प्रिंटेड कुर्ता परिधान केला होता.
-
काही दिवसांपूर्वी योगिता आणि सौरभने नवीन घर खरेदी केले.
-
नव्या घरातील गृहप्रवेश करताचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : योगिता चव्हाण/इन्स्टाग्राम)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”