-
‘सैराट’ चित्रपटातून प्रसिद्धझोतात आलेली अभिनेत्री रिंकू राजगुरू सध्या इन्स्टाग्रामवर चर्चेत आहे.
-
रिंकूने नुकतेच सुंदर फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी रिंकूने निळ्या रंगाची प्लेन साडी नेसली आहे.
-
साडीतील लूकवर रिंकूने ऑक्सिडाइज्ड कानातले परिधान केले आहेत.
-
रिंकूच्या या फोटोशूटवर अभिनेत्री किशोरी शहाणे यांनी ‘Cute’ अशी कमेंट केली आहे.
-
अभिनेत्री नम्रता संभेरावने रिंकूच्या फोटोशूटवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.
-
‘सैराट’नंतर रिंकूने अनेक गाजलेल्या मराठी व हिंदी चित्रपटांमध्ये काम केले.
-
(सर्व फोटो सौजन्य : रिंकू राजगुरू/इन्स्टाग्राम)

उन्हाळ्यात कलिंगड खाण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहा! रंगाचे इंजेक्शन दिलेले कलिंगड कसे ओळखावे? काकुंनी सांगितला सोपा जुगाड