-
मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय गायिका आर्या आंबेकरची चाहत्यांमध्ये चर्चा सुरू आहे.
-
एका मुलाखतीनिमित्त आर्याने सुंदर लूक करत फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी आर्याने क्रिम रंगाचे शर्ट आणि गुलाबी स्कर्ट परिधान केला आहे.
-
चाफ्याच्या झाडाखाली आर्याने फोटोसाठी खास पोज दिली आहे.
-
आर्याचं हे फोटोशूट फोटोग्राफर योगेश गोलांडे यांनी केले आहे.
-
आर्याच्या या फोटोशूटवर चाहत्यांनी ‘मोगऱ्याचे हसू तुझे… करवंदाचे डोळे गं..’ अशी कमेंट केली आहे.
-
झी मराठीच्या ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमातून आर्या घराघरत पोहोचली.
-
(सर्व फोटो सौजन्य : आर्या आंबेकर/इन्स्टाग्राम)
-
(हेही पाहा : रिंकू राजगुरूचं निळ्या कॉटन साडीतील सुंदर फोटोशूट चर्चेत)

बापरे! कपलचा घरामागे सुरु होता रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून मुलींनो सावध व्हा