-
मराठी सिनेसृष्टीत कलरफुल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री पूजा सावंत सध्या चर्चेत आहे.
-
पूजा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.
-
पूजाचे वटपौर्णिमेचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल झाले होते.
-
अभिनेत्रीने आता नुकत्याच केलेल्या एका फोटोशूटचे फोटो तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये पूजाचा बोल्ड अंदाज पाहायला मिळतोय.
-
पूजाने या लूकसाठी काळ्या रंगाच्या डीपनेक ड्रेसची निवड केली आहे.
-
Messy hairs, मिनिमल मेकअप, न्यूड लिप्स यामध्ये अभिनेत्रीचा ग्लॅमरस अंदाज दिसून येतोय.
-
‘प्रतिमा’ असं कॅप्शन पूजाने या फोटोंना दिलं आहे. (All Photos- iampoojasawant/Instagram)

हँडसम हिरोशी लग्न का नाही केलं? करण जोहरच्या प्रश्नावर माधुरी दीक्षितने दिलेलं ‘हे’ उत्तर; लाजत म्हणालेली, “माझा नवरा…”