-
मराठमोळी अभिनेत्री मधुरा जोशी-दिवेकरने नुकतेच सुंदर फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी मधुराने पोपटी रंगाची साडी नेसली आहे.
-
पोपटी रंगाच्या साडीवर मधुराने गडद लाल रंगाचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज परिधान केला आहे.
-
साडीतील फोटोंना मधुराने ‘पाऊल भिजत जाताना… चाहुल विरत ते गेली…’ असे कॅप्शन दिले आहे.
-
साडीतील लूकवर मधुराने गळ्यात सुंदर मंगळसूत्र, मोत्यांची नथ, बांगड्या आणि कानातले परिधान केले आहेत.
-
मधुराने ‘मनं रानात गेलं गं…’ या गाण्यावर साडीवरील रील व्हिडीओ तयार केला आहे.
-
मधुराच्या साडीतील फोटोंवर नेटकऱ्यांनी ‘व्वा सुंदरी’ अशी कमेंट केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मधुरा जोशी/इन्स्टाग्राम)
Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल