-
झी मराठी वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेचा प्रेक्षकांमध्ये बराच बोलबोला सुरु आहे.
-
प्रत्येक सप्ताहात ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका काहींना काही नवीन वळण घेत असते.
-
या मालिकेत ‘अधिपती’ची भूमिका अभिनेता ऋषिकेश शेलार साकारत आहे.
-
शूटिंगमधून वेळ काढत ऋषिकेशने पावसात भिजण्याचा आनंद लुटला आहे.
-
इन्स्टाग्रामवर ऋषिकेशने पावसात भिजतानाचे काही फोटो चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.
-
ऋषिकेशने या फोटोंना ‘Rainy Days And Peaceful Vibes’ असे कॅप्शन दिले आहे.
-
ऋषिकेशच्या पावसातील फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : ऋषिकेश शेलार/इन्स्टाग्राम)
जिनिलीया वहिनींना पुरणपोळ्या बनवता येतात का? रितेश देशमुखचं उत्तर ऐकताच पिकला हशा; म्हणाला, “घरात मी गुलाम…”