-
लग्नाच्या तीन वर्षांनंतर अभिनेत्री सई लोकूरने १७ डिसेंबर २०२३ रोजी गोड मुलीला जन्म दिला.
-
सई आणि तीर्थदीप रॉयने मुलीचं नाव ‘ताशी’ असे ठेवले आहे.
-
‘ताशी’ या नावाचा अर्थ समृद्धी आणि शुभ असा होता.
-
नुकताच सईच्या लेकीचा अन्नप्राशन समारंभ पार पडला.
-
या समारंभातील काही खास फोटो सईने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
अन्नप्राशन समारंभानिमित्त सुंदर सजावट करण्यात आली होती.
-
अन्नप्राशन समारंभासाठी सईने गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.
-
सईने आतापर्यंत ‘ताशी’ची झलक चाहत्यांनी दाखवली नाही आहे.
-
काही दिवासांपूर्वी सईने पती आणि लेकीबरोबर परदेशवारी केली.
-
सई सध्या तिच्या सासरी बंगळुरूमध्ये नव्या घरात राहत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सई लोकूर/इन्स्टाग्राम)

Video : ‘ही दोस्ती तुटायची नाय!’ लक्ष्मीकांत बेर्डेंचा आभासी फोन आला अन्…; अशोक सराफ यांच्यासह सर्वांचे डोळे पाणावले, पाहा