-
बॉलीवूडचं लोकप्रिय कपल आलिया भट्ट आणि रणबीर कपूर सध्या चर्चेत आहेत.
-
आलिया सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.
-
आलियाने नुकतेच रणबीरबरोबरचे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंगमधील खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
आलियाने नुकतेच रणबीरबरोबरचे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंगमधील खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
तर रणबीरने सफेद शर्ट त्यावर मरूण रंगाचं ब्लेझर असा सूट सेट परिधान केला आहे.
-
दोघांच्या या रोमॅंटिक फोटोमध्ये रणबीरने डोळ्यांवर काळ्या रंगाचं मास्क घातलं आहे.
-
आलियाने हे कपल फोटो शेअर करत “sunset club” असं कॅप्शन दिलं आहे.
-
याआधी आलियाने रणबीर आणि त्यांची लेक राहाचा हातात हात धरतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. जो तुफान व्हायरल झाला होता.
-
दरम्यान, आलियाच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर आलिया ‘जिगरा’ या आगामी चित्रपटामध्ये झळकणार आहे. (All Photos- aliaabhatt/Instagram)

‘एमपीएससी’च्या इतिहासात पहिल्यांदाच २७९५ जागांसाठी जाहिरात, ‘या’ पदवीधरांना अर्जाची संधी…