-
मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीत मोठा चाहता वर्ग असलेले अभिनेते म्हणजे नाना पाटेकर. नाना यांनी अभिनयाबरोबर आपल्या स्पष्टवक्तेपणाने आणि साधेपणाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
-
अलीकडेच नाना पाटेकरांनी ‘द लल्लनटॉप’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक गोष्ट सांगितल्या.
-
नाना पाटेकरांनी मुलाखतीमध्ये आधी आपल्या आईविषयी सांगितलं. ते म्हणाले, “आपल्या आईबद्दल काय बोलावं; तिच्यामुळेच आज अस्तित्वात आहे. आईकडील सर्व लोक अंडरवर्ल्डमधील होते. माझ्या मामाचाही अंडरवर्ल्डशी संबंध होता. मी तसा होऊ नये म्हणून आई मला घेऊन गावी गेली. जेणेकरून मी अंडरवर्ल्डमध्ये जाऊ नये.”
-
पुढे नाना म्हणाले, “मी त्याचा इतका तिरस्कार करू लागलो होतो की, त्याला पाहताच मी हा विचार करायचो की लोक काय म्हणतील. नाना पाटेकरचा मुलगा कसा आहे.”
-
“त्याचं दुर्वासा नाव होतं. त्यानं आमच्याबरोबर अडीच वर्ष घालवलं आणि त्यानंतर त्याचं निधन झालं,” असं नानांनी सांगितलं.
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख