-
सोनी मराठी वाहिनीवरील ‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
-
नुकताच या मालिकेचा एक प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
-
मालिकाविश्वात ए आयवर आधारित असलेली ही जगभरातली पहिलीच मालिका आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री शिवानी सोनार ‘गौरी’ची भूमिका साकारणार आहे.
-
या मालिकेत शिवानी आणि सुबोध भावे यांची नवी कोरी जोडी प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
-
शिवानीच्या यापूर्वीच्या व्यक्तिरेखांवर प्रेक्षकांनी भरपूर प्रेम केले आहे.
-
शिवानीने इन्स्टाग्रामवर मालिकेच्या सेटवरील काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये शिवानीने गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.
-
ही मालिका ८ जुलैपासून रात्री ९ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
काही दिवसांपूर्वी मालिकेच्या सेटवर चित्रीकरणाची सुरुवात करत मुहूर्त पार पडला होता.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवानी सोनार/इन्स्टाग्राम)

Video : ‘ही दोस्ती तुटायची नाय!’ लक्ष्मीकांत बेर्डेंचा आभासी फोन आला अन्…; अशोक सराफ यांच्यासह सर्वांचे डोळे पाणावले, पाहा