-
मराठी अभिनेत्री संस्कृती बालगुडेने नुकतेच बोल्ड अंदाजात फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी संस्कृतीने काळ्या रंगाचा स्ट्रॅपलेस क्रॉप टॉप परिधान केला आहे.
-
स्ट्रॅपलेस क्रॉप टॉपवर संस्कृतीने डेनिम जीन्स परिधान केली आहे.
-
या बोल्ड फोटोशूटला संस्कृतीने ‘I Know You You Love Me!’ असे कॅप्शन दिले आहे.
-
संस्कृतीच्या फोटोशूटवर अभिनेत्री अश्विनी कुलकर्णीने ‘Oh My Goshhhhh… Hottt’ अशी कमेंट केली आहे.
-
बोल्ड अंदाजातील फोटोशूटसाठी संस्कृतीने हटके पोज दिल्या आहेत.
-
जानेवारी महिन्यात संस्कृतीचा ‘८ दोन ७५.. फक्त इच्छाशक्ती हवी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.
-
(सर्व फोटो सौजन्य : संस्कृती बालगुडे/इन्स्टाग्राम)
Video : ‘ही दोस्ती तुटायची नाय!’ लक्ष्मीकांत बेर्डेंचा आभासी फोन आला अन्…; अशोक सराफ यांच्यासह सर्वांचे डोळे पाणावले, पाहा