-
लोकप्रिय अभिनेत्री तेजस्वी प्रकाश आणि अभिनेता करण कुंद्रा हे ‘बिग बॉस-१५’मध्ये स्पर्धक म्हणून आले आणि एकमेकांच्या प्रेमात पडले.
-
तीन वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर आता त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आलं आहे.
-
न्यूज-१८च्या माहितीनुसार करण आणि तेजस्वीच्या एका सूत्राने सांगितलं की, ते दोघं आता एकमेकांना डेट करत नाही आहेत.
-
त्यांच्या ब्रेकअपला आता एका महिन्यापेक्षा जास्त काळ झाला आहे. परंतु, ब्रेकअपचं कारण अद्याप समजलेलं नाही असंही रिपोर्ट्समध्ये म्हटलं जातंय.
-
गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये भांडण होत असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला अशी चर्चा आहे.
-
रिपोर्ट्सनुसार जेव्हा करण आणि तेजस्वीला याबद्दल विचारण्यात आलं तेव्हा दोघांनी याबद्दल काहीही सांगितलं नाही.
-
त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांआधी दोघ लवकरच लग्न करणार आहेत अशा चर्चांना उधाण आलं होतं.
-
करण किंवा तेजस्वीने अद्याप या चर्चांवर अधिकृत खुलासा केला नाही आहे. (All Photos- tejasswiprakash/Instagram)
-
(हेही पाहा: आलिया भट्टने शेअर केले अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग सोहळ्यातील खास PHOTOS, पती रणबीर कपूरबरोबर दिली रोमॅंटिक पोज)
५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ