-
मराठी कलाविश्वातील हरहुन्नरी अभिनेते म्हणून अशोक सराफ यांना ओळखलं जातं. ( फोटो सौजन्य : निवेदिता सराफ इन्स्टाग्राम )
-
गेल्या काही महिन्यांमध्ये या ज्येष्ठ कलावंताला अनेक नामांकित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. ( फोटो सौजन्य : निवेदिता सराफ इन्स्टाग्राम )
-
नुकतेच काही लोकप्रिय मराठी कलाकार अशोक सराफ यांच्या घरी गेले होते. ( फोटो सौजन्य : लोकेश गुप्ते इन्स्टाग्राम )
-
सुनील बर्वे, लोकेश गुप्ते, वंदना गुप्ते असे सगळे कलाकार यावेळी उपस्थित होते. ( फोटो सौजन्य : लोकसत्ता संग्रहित)
-
याचदरम्यान, अभिनेते सुनील बर्वे यांनी अशोक व निवेदिता सराफ यांच्यासाठी एक खास पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. ( फोटो सौजन्य : निवेदिता सराफ)
-
सुनील बर्वेंची ही खास पोस्ट अशोक सराफ यांच्या घरावरच्या नावाच्या पाटीसाठी आहे. ( फोटो सौजन्य : लोकसत्ता संग्रहित)
-
अशोक सराफ यांच्या घराच्या नेमप्लेटचं मराठी चित्रपटसृष्टीतील आयकॉनिक ‘अशी ही बनवाबनवी’ चित्रपटाशी खास कनेक्शन आहे. ( फोटो सौजन्य : निवेदिता सराफ)
-
“धनंजय माने इथेच राहतात…श्री. अशोक सराफ ( द वरजिनल हास्यसम्राट )” असा मजकूर या नावाच्या पाटीवर लिहिण्यात आला आहे. ( फोटो सौजन्य : सुनील बर्वे)
-
सुनील बर्वे यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये अशोक सराफ यांच्या दारावरची नेमप्लेट लक्ष वेधून घेते. ( फोटो सौजन्य : सुनील बर्वे)

उन्हाळ्यात कलिंगड खाण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहा! रंगाचे इंजेक्शन दिलेले कलिंगड कसे ओळखावे? काकुंनी सांगितला सोपा जुगाड