-
मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरने २५ जून रोजी तिचा ३८ वा वाढदिवस साजरा केला.
-
वाढदिवसाच्या दिवशी सईने कपड्यांचा व्यवसाय सुरु केला.
-
सईच्या नव्या ब्रॅण्डचं नाव ‘मॅडम एस’ असे आहे.
-
‘क्वीन ऑफ स्यासी ट्यूड’ असा सईच्या ब्रॅण्डच्या नावाचा अर्थ आहे.
-
सईने तिच्या ब्रॅण्डच्या प्रमोशनसाठी हटके लूकमध्ये फोटोशूट केले आहे.
-
या फोटोंमध्ये सईने काळ्या रंगाचं टी-शर्ट आणि गुलाबी रंगाचा जाळीदार स्कर्ट परिधान केला आहे.
-
सईला चाहत्यांनी तिच्या नव्या व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : सई ताम्हणकर/इन्स्टाग्राम)

Rohit Sharma on ODI Retirement: “मी वनडे क्रिकेटमधून निवृत्त…”, रोहित शर्माचं निवृत्तीच्या अफवांवर मोठं वक्तव्य, म्हणाला, “भविष्यातील प्लॅन…”