-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुरांबा’ मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे.
-
‘अक्षय’ आणि ‘रमा’ची जोडी प्रेक्षकांची लाडकी जोडी ठरत आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री शिवानी मुंढेकर ‘रमा’ची भूमिका साकारत आहे.
-
शिवानीने नुकतेच मनमोहक लूकमध्ये फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी शिवानीने पांढऱ्या रंगाची केशरी काठ असलेली साडी नेसली आहे.
-
पांढऱ्या साडीवर शिवानीने काळ्या रंगाचा डिझायनर ब्लाऊज परिधान केला आहे.
-
शिवानीने या फोटोशूटला ‘जितना लिखा गया है तुझे ए इश्क़… सोचती हूं उतना निभाया क्यों नहीं गया?’ असे कॅप्शन दिले आहे.
-
शिवानीच्या फोटोशूटवर अभिनेता आशय कुलकर्णीने ‘सुंदर…’ अशी कमेंट केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवानी मुंढेकर/इन्स्टाग्राम)

Rohit Sharma on ODI Retirement: “मी वनडे क्रिकेटमधून निवृत्त…”, रोहित शर्माचं निवृत्तीच्या अफवांवर मोठं वक्तव्य, म्हणाला, “भविष्यातील प्लॅन…”