-
स्टार प्रवाहवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेने काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला.
-
या मालिकेत अभिनेत्री उर्मिला कानेटकर-कोठारेने मुख्य भूमिका साकारली होती.
-
उर्मिला सध्या नाशिकमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.
-
नाशिकमधील काही फोटो उर्मिलाने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये उर्मिलाने पांढऱ्या रंगाचा फ्लोरल प्रिंट वन पिस ड्रेस परिधान केला आहे.
-
उर्मिलाने या फोटोंना ‘Take Time To Relax’ असे कॅप्शन दिले आहे.
-
उर्मिलाच्या या मान्सून स्पेशल लूकवर चाहत्यांनी लाइक्सचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : उर्मिला कानेटकर-कोठारे/इन्स्टाग्राम)
Rohit Sharma on ODI Retirement: “मी वनडे क्रिकेटमधून निवृत्त…”, रोहित शर्माचं निवृत्तीच्या अफवांवर मोठं वक्तव्य, म्हणाला, “भविष्यातील प्लॅन…”