-
मराठी मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्धी अभिनेत्री सायली संजीव सध्या कामानिमित्त कॅलिफोर्नियाला गेली आहे.
-
कॅलिफोर्नियातील काही खास फोटो सायलीने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये सायलीने पिवळ्या रंगाचा सुंदर कुर्ता परिधान केला आहे.
-
पिवळ्या कुर्तावर सायलीने ऑक्सिडाइज्ड झुमके कानातले परिधान केले आहेत.
-
सायलीच्या कॅलिफोर्नियातील फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
‘सूर्यफूल’, ‘गालावर खळी डोळ्यात धुंदी’, ‘निरागस’ आणि ‘किती गोड’ अशा कमेंट्स केल्या आहेत.
-
जानेवारी महिन्यात सायलीचा ‘ओले आले’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
-
(सर्व फोटो सौजन्य : सायली संजीव/इन्स्टाग्राम)

“माझी पत्नी ग्रीन कार्डधारक असली तरी…”, ट्रम्पनंतर उपाध्यक्षांचाही सारखाच सूर; भारतीयांची चिंता वाढली