-
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या झी मराठीवरील ‘ड्रामा ज्युनिअर्स’ कार्यक्रमाचं परीक्षण करत आहे.
-
अमृता या कार्यक्रमात चिमुकल्या स्पर्धकांना मार्गदर्शन करताना दिसत आहे.
-
अमृताबरोबर या कार्यक्रमात अभिनेता संकर्षण कऱ्हाडे परीक्षकाच्या भूमिकेत आहे तर अभिनेत्री श्रेया बुगडे सूत्रसंचालन करत आहे.
-
‘ड्रामा ज्युनिअर्स’ या कार्यक्रमासाठी अमृताने ग्लॅमरस लूक केला आहे.
-
या फोटोंमध्ये अमृताने पांढऱ्या रंगाची जाळीदार साडी नेसली आहे.
-
पांढऱ्या साडीवर अमृताने डिझायनर ब्लाऊज परिधान केला आहे.
-
अभिनेत्री नेहा पेंडसेने अमृताच्या फोटोंवर ‘Glam Shot’ अशी कमेंट केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अमृता खानविलकर/इन्स्टाग्राम)

बापरे! मुंबई लोकलच्या महिला डब्यात धक्कादायक प्रकार; पोलीस असूनही घडलं भयंकर, VIDEO पाहून धडकी भरेल