-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचली आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री अश्विनी महांगडे ‘अनघा’ची भूमिका साकारत आहे.
-
नुकतेच अश्विनीने भरजरी लूकमध्ये फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी अश्विनीने लाल रंगाची भरजरी नऊवारी साडी नेसली आहे.
-
नऊवारी साडीतील लूकवर अश्विनीने सुंदर दागिने परिधान केले आहेत.
-
या फोटोशूटला अश्विनीने ‘लाल छड़ी मैदान खड़ी, क्या खूब लड़ी, क्या खूब लड़ी…’ असे कॅप्शन दिले आहे.
-
अश्विनीच्या या फोटोशूटवर नेटकऱ्यांनी ‘अतिसुंदर’ अशी कमेंट केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अश्विनी महांगडे/इन्स्टाग्राम)

होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती