-
अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर दरवर्षी एक फॉरेन ट्रीप करतात.
-
गेल्यावर्षी हे जोडपं सुट्टीचा आनंद घ्यायला. लंडनला गेलं होतं. यंदा सिद्धार्थ आणि मिताली इटलीमध्ये मजामस्ती करताना पाहायला मिळत आहेत.
-
यासंबंधीच्या वेगवेगळ्या पोस्ट ते आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करत आहेत.
-
सिद्धार्थ-मिताली यावेळी वेगवेगळ्या गोष्टींचा अनुभव घेताना दिसत आहेत.
-
दरम्यान, काही चाहत्यांनी मितालीच्या कपड्यांबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
-
मितालीने इटली ट्रीपमधील काही नवे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.
-
यामध्ये तिला आपण प्रिंटेड ऑफ-शोल्डर ड्रेस घातलेला पाहू शकतो.
-
तथापी, तिचा डीप ऑफ-शोल्डर ड्रेस पाहून काही चाहत्यांनी तिच्यावर टीकाही केली आहे.
-
एका युजरने मितालीला टोमणा मारत म्हटलं आहे, “काय तो अवतार आणि काय तो ड्रेस!”
-
दरम्यान, मितालीला अनेकदा ट्रोलर्स तिच्या कपड्यांमुळे ट्रोल करतात. मात्र मिताली त्यांच्या ट्रोलवर त्यांना जशास तसे उत्तर देताना दिसते. (सर्व फोटो: मिताली मयेकर/Instagram)
लोणावळ्याची घटना ताजी असतानाच आणखी एक VIDEO समोर; काही सेंकदांत घेतलेल्या निर्णयामुळे असा बचावला चिमुकला