-
काही दिवसांपूर्वी मराठी व बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी लग्नगाठ बांधली.
-
अभिनेत्री श्वेता शिंदेने समीर यांच्या लग्नसोहळ्यातील काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
समीर यांनी जुईली सोनलकरबरोबर लग्नगाठ बांधली आहे.
-
या लग्नसोहळ्याला मराठी चित्रपटसृष्टीतील काही कलाकारांनी हजेरी लावली होती.
-
लग्नसोहळ्यात जुईलीने हिरव्या रंगाची सुंदर साडी नेसली होती.
-
समीर यांनी लग्नसोहळ्यात क्रिम रंगाचा कुर्ता परिधान केला होता.
-
‘सौभाग्याची मंगल घटिका आली आली गं…’ असे कॅप्शन समीर यांनी लग्नातील फोटोंना दिले आहे.
-
लग्नातील फोटोंना समीर व जुईली यांनी #WeDecidedOnForever असा हॅशटॅग दिला आहे.
-
फेब्रुवारी महिन्यात समीर व जुईली यांचा साखरपुडा पार पडला होता.
-
‘मला काही प्रॉब्लेम नाही’ या चित्रपटासाठी समीर व जुईली यांनी पहिल्यांदाच एकत्र काम केले होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : श्वेता शिंदे व समीर विद्वांस/इन्स्टाग्राम)
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच