-
जुलै महिन्यात कोणते चित्रपट सिनेमागृहांमध्ये रिलीज होणार आहेत, ते जाणून घेऊयात.
-
किल
राघव जुयाल, लक्ष्य, तान्या माणिकतला स्टारर ॲक्शन थ्रिलर चित्रपट ‘किल’ ५ जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. -
औरों में कहाँ दम था
अजय देवगण, तब्बू आणि जिमी शेरगिल स्टारर चित्रपट ‘औरों में कहाँ दम था’ ५ जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. -
सरफिरा
अक्षय कुमार, राधिका मदन आणि परेश रावल स्टारर ड्रामा फिल्म ‘सरफिरा’ १२ जुलै रोजी थिएटरमध्ये रिलीज होत आहे. -
इंडियन २
कमल हासन, रकुल प्रीत आणि सिद्धार्थ स्टारर तामिळ भाषेतील सतर्क ॲक्शन फिल्म ‘इंडियन २’ १२ जुलै रोजी थिएटरमध्ये रिलीज होत आहे. -
अॅक्सीडेंट ऑर कॉन्स्पिरसी: गोध्रा
२००२ मध्ये गुजरातमधील गोध्रा ट्रेनला लागलेल्या आगीच्या घटनेवर आधारित रणवीर शौरी स्टारर ‘अॅक्सीडेंट ऑर कॉन्स्पिरसी: गोध्रा’ हा चित्रपट १२ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. -
बॅड न्यूज
विकी कौशल, तृप्ती डिमरी आणि एमी व्रिक स्टारर चित्रपट ‘बॅड न्यूज’ १९ जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. -
रायन
धनुष, संदीप किशन आणि दुशारा स्टारर तामिळ भाषेतील ॲक्शन थ्रिलर चित्रपट ‘रायन’ २६ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.
(चित्रपटातून स्क्रिनशॉट) -
जुलै महिना मनोरंजनाने भरलेला असेल, हे धमाकेदार चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होतील. (फोटो – चित्रपटातून स्क्रिनशॉट)

Hanuman Jayanti 2025 : हनुमानाच्या ‘या’ आहेत चार प्रिय राशी; कमी वयात होतात श्रीमंत, संकटमोचनच्या कृपेने अडचणी होतात दूर