-
झी मराठी वाहिनीवर २२ जूनपासून ‘ड्रामा ज्युनिअर्स’ हा कार्यक्रम सुरू झाला.
-
या नव्या कार्यक्रमात अभिनेत्री श्रेया बुगडे सूत्रसंचालन करत आहे.
-
‘ड्रामा ज्युनिअर्स’च्या ग्रँड शुभारंभासाठी श्रेयाने हटके लूक केला होता.
-
या फोटोंमध्ये श्रेयाने फिकट जांभळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.
-
अभिनेत्री अमृता खानविलकर आणि अभिनेता संकर्षण कऱ्हाडे या कार्यक्रमाचे परीक्षक आहेत.
-
या कार्यक्रमात लहान मुलांचा बहुरंगी अभिनय पाहता येणार आहे.
-
‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमातून श्रेया घराघरात पोहोचली.
-
(सर्व फोटो सौजन्य : श्रेया बुगडे/इन्स्टाग्राम)
![Haldi Ceremony Viral Video](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-2025-02-06T184910.118.jpg?w=300&h=200&crop=1)
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच