-
‘आई कुठे काय करते’ या मालिकेत साध्या-भोळ्या ‘अरुंधती’ची भुमिका साकारणारी मधुराणी प्रभुलकर तिच्या खाजगी जीवनात अतिशय मॉडर्न आहे.
-
मधुराणीची सोशल मीडियावरही मोठी फॅन फॉलोविंग आहे.
-
ती तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर वेगवेगळ्या फोटोशूटमधील सुंदर फोटो शेअर करत असते.
-
गेल्या काही दिवसांपासून मधुराणी कॉटन साडीतील सुंदर फोटोंची सिरीज पोस्ट करत आहे. त्यातील नवे फोटो तिने नुकतेच शेअर केले आहेत.
-
यावेळी मधुराणीने हिरव्या कॉटन साडीमधील फोटो पोस्ट केले आहेत.
-
या साडीवर तिने पांढऱ्या रंगाचं शर्ट ब्लाऊज घातलं आहे.
-
या फोटोशूटमधील वेगळेपण म्हणजे यात मधुराणीचा अंदाज अतिशय बिनधास्त आहे.
-
मधुराणीने हटके पोजमध्ये हे फोटोशूट केलं आहे.
-
दरम्यान, साध्या-भोळ्या ‘अरुंधती’चा हा राऊडी अंदाज पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. (फोटो: @harishdamade)
![Natasa Shares Cryptic Video As Hardik Pandya Returns](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2024/07/hardik_natasha.jpg?w=300&h=200&crop=1)
हार्दिक पंड्याची पत्नी नताशाने टीम इंडिया भारतात येताच केलेली पोस्ट पाहून घटस्फोटाच्या चर्चांना उधाण; लिहिलं, “तेव्हा माझं रक्षण..”