-
केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.
-
या चित्रपटात अभिनेत्री दीपा परब-चौधरीने महत्त्वाची भूमिका साकारली होती.
-
पावसाळ्यानिमित्त दीपाने खास फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी दीपाने फिकट हिरव्या रंगाचा फ्लोरल प्रिंट ड्रेस परिधान केला आहे.
-
या ड्रेसमधील फोटोंना दीपाने ‘Living Life In Full Bloom’ असे कॅप्शन दिले आहे.
-
दीपाच्या या फोटोशूटवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
काही महिन्यांपूर्वी दीपाच्या झी मराठीवरील ‘तू चाल पुढं’ या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला.
-
(सर्व फोटो सौजन्य : दीपा परब-चौधरी/इन्स्टाग्राम)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”