-
दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांचा ‘अॅनिमल’ हा चित्रपट सुपरहिट ठरला होता.
-
या चित्रपटात अभिनेत्रीने तृप्ती डिमरीने रणबीर कपूरबरोबर भूमिका साकारली होती.
-
तृप्तीने नुकतेच बोल्ड लूकमध्ये फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी तृप्तीने काळ्या रंगाचा वन पिस ड्रेस परिधान केला आहे.
-
तृप्ती लवकरच दिग्दर्शक आनंद तिवारी यांच्या ‘बॅड न्यूज’ या चित्रपटात झळकणार आहे.
-
सध्या तृप्ती ‘बॅड न्यूज’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.
-
या चित्रपटात तृप्तीने बॉलिवूड अभिनेता विकी कौशलबरोबर स्क्रीन शेअर केली आहे.
-
तृप्तीचा हा चित्रपट १९ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : तृप्ती डिमरी/इन्स्टाग्राम)
१२ फेब्रुवारी पंचांग: सौभाग्य योगात ‘या’ राशींना मिळेल कामाची योग्य पावती, तर कोणाची होईल इच्छापूर्ती; तुमच्या पदरी कसे पडणार सुख? वाचा आजचे राशिभविष्य