-
‘सैराट’ फेम रिंकू राजगुरू सध्या चर्चेत आहे.
-
रिंकू सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.
-
रिंकूने नुकतेच तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर साडीतले फोटो शेअर केले आहेत.
-
काळ्या रंगाची साडी रिंकूने नेसली आहे.
-
मॅचिंग ब्लाऊज आणि सिल्वर ज्वेलरीमध्ये रिंकूचं सौंदर्य अगदी खुलून दिसतंय.
-
रिंकूचा हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतायत.
-
“सारे रंगों से दूर है, सांवले रंग का सुरूर है” असं कॅप्शन रिंकूने या फोटोंना दिलं आहे.
-
रिंकू अनेकदा साडीतले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
-
(हेही वाचा: ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ फेम टप्पूने शेअर केला रोहित शर्माबरोबरचा खास फोटो, म्हणाला, “१२ वर्षांपूर्वी…”)
२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य