-
अभिनेत्री श्रिया पिळगांवकर सतत वेगवेगळ्या गोष्टींमधून तिची योग्यता सिद्ध करते आहे.
-
आज ती ओटीटी आणि बॉलीवूडमधील एक लोकप्रिय चेहरा आहे.
-
नुकतंच श्रियाने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
श्रियाने ‘इंडियन फिल्म फेस्टिवल’मध्ये परिक्षकाची भुमिका बजावली आहे.
-
यासंबंधीचे फोटो श्रियाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या कार्यक्रमासाठी श्रियाने काळ्या रंगाचा हायस्लीट गाऊन घातला होता, ज्यावर चंदेरी रंगाची कॉलर होती.
-
श्रिया या कपड्यांमध्ये खूपच ग्लॅमरस दिसत होती.
-
दरम्यान, श्रिया आणि तिच्या चाहत्यांसाठी ही अतिशय अभिमानाची गोष्ट असून सर्वच तिचे कौतुक करत आहेत. (फोटो : @vidhigodha)
![Natasa Shares Cryptic Video As Hardik Pandya Returns](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2024/07/hardik_natasha.jpg?w=300&h=200&crop=1)
हार्दिक पंड्याची पत्नी नताशाने टीम इंडिया भारतात येताच केलेली पोस्ट पाहून घटस्फोटाच्या चर्चांना उधाण; लिहिलं, “तेव्हा माझं रक्षण..”