-
मराठमोळी अभिनेत्री सोनाली खरेने नुकतेच निसर्गाच्या सानिध्यात खास फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटमधील काही फोटो सोनालीने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये सोनालीने पांढऱ्या रंगाचा टॉप व भगव्या रंगाची शॉर्ट्स परिधान केली आहे.
-
‘When Rain Meets Mountains, Magic Happens’ असे कॅप्शन सोनालीने या फोटोंना दिले आहे.
-
सोनालीने ‘७ रोशन व्हिला’, ‘सावरखेड एक गाव’, ‘चेकमेट’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
-
काही दिवसांपूर्वी सोनालीचा ‘मायलेक’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
-
सोनालीचं ‘WOW With Sonali’ या नावाने युट्यूबवर चॅनेल आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सोनाली खरे/इन्स्टाग्राम)
![Indian Super Mom](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Indian-Super-Mom.jpg?w=300&h=200&crop=1)
शेवटी आईची माया! मुलांबरोबर राहण्यासाठी ‘ही’ महिला रोज घर ते ऑफिससाठी करतेय विमान प्रवास