-
सोनाक्षी सिन्हा सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. तिच्या लग्नात भाऊ लव सिन्हा दिसला नाही, त्यानंतर विविध प्रकारच्या बातम्या येत आहेत. सध्या सोनाक्षी आणि झहीर इकबाल त्यांचा हनीमून एन्जॉय करत आहेत. (@Sonakshi Sinha/FB)
-
सोनाक्षी सिन्हा बॉलीवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. सोनाक्षीच्या सौंदर्याचे रहस्य आहे तरी काय? जाऊन घेऊ
-
सोनाक्षी सिन्हाच्या मते, त्वचा निरोगी ठेवण्यासाठी मॉइश्चरायझिंग आणि हायड्रेटिंग या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत.
-
सोनाक्षी नियमितपणे भरपूर पाणी पिते, यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात, ज्याचा परिणाम चेहऱ्यावरही दिसून येतो.
-
सोनाक्षी सिन्हा नियमितपणे तिच्या चेहऱ्यावर कोरफडीचा गर लावते, ते मॉइश्चरायझरचे काम करते.
-
कोरफडीचा वापर केल्याने तेलकट त्वचेपासून आराम मिळतो आणि चेहऱ्यावरील डागही दूर होतात.
-
त्याच वेळी, केसांची निगा राखण्यासाठी सोनाक्षी अंडी आणि दह्याचे मिश्रण असलेल्या पॅक्सचा वापर करते. यामुळे केस रेशमी आणि चमकदार होतात आणि कोंड्यासारख्या समस्यांपासूनही आराम मिळतो.
-
सोनाक्षी सिन्हाने काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, ती तिच्या त्वचेवर देसी तूपही लावते. ही रेसिपी तिला तिच्या आईने सांगितली आहे. हेही पाहा- PHOTOS : आधी ५१ हजार लोकांची अन्न सेवा आता ५० जोडप्यांचे विवाह; अंबानी कुटुंबाचं चाललंय काय? वाचा माहिती
![Natasa Shares Cryptic Video As Hardik Pandya Returns](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2024/07/hardik_natasha.jpg?w=300&h=200&crop=1)
हार्दिक पंड्याची पत्नी नताशाने टीम इंडिया भारतात येताच केलेली पोस्ट पाहून घटस्फोटाच्या चर्चांना उधाण; लिहिलं, “तेव्हा माझं रक्षण..”