-
अंबानींच्या घरी सध्या अनंत-राधिकाच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे.
-
नुकताच अँटालियावर ‘मामेरु’ समारंभ साजरा करण्यात आला.
-
यावेळी अंबानींची होणारी सून राधिका मर्चंटने खूपच खास लूक केला होता.
-
राधिकाचा मामेरु समारंभातील लेहेंगा मनिष मल्होत्राने डिझाइन केला होता.
-
अंबानींची होणारी सून या गुलाबी रंगाच्या बांधणी लेहेंग्यात अतिशय सुंदर दिसत होती.
-
या लेहेंग्यावर राधिकाने आपल्या आईचे दागिने परिधान केले होते.
-
भरजरी बांधणी लेहेंगा, आईचे दागिने असा पारंपरिक गुजराती लूक राधिकाने केला होता.
-
राधिकाच्या या लेहेंग्याच्या बॉर्डरवर खास दुर्गा मातेचा श्लोक लिहिला असल्याचं मनिष मल्होत्राने सांगितलं.
-
सध्या राधिका मर्चंटच्या या पारंपरिक लूकचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ( सर्व फोटो सौजन्य : डिझायनर मनिष मल्होत्रा इन्स्टाग्राम )
Pahalgam Terror Attack : गोळीबार सुरू होताच झाडावर चढून केलं संपूर्ण हल्ल्याचं रेकॉर्डिंग; स्थानिक व्हिडीओग्राफर बनला NIAचा प्रमुख साक्षीदार