-
अरबाज खान आणि शुरा खान अनेकदा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात.
-
सोशल मीडियावर त्यांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.
-
दोघं कधी रेस्टॉरंटमध्ये तर कधी शॉपिंग मॉलच्या बाहेर एकत्र फिरताना दिसतात.
-
पण आता हे जोडपं प्रसूती चिकित्सालयाच्या (maternity clinic) बाहेर दिसलं आहे.
-
अरबाज आणि शुरा मंगळवारी संध्याकाळी प्रसूती चिकित्सालयामधून बाहेर पडताना दिसले.
-
पापाराझींनी त्यांना गुडन्यूजबद्दल प्रश्नदेखील विचारला परंतु, दोघांनी या प्रश्नावर मौन पाळलं.
-
यामुळे हे कपल लवकरच गुडन्यूज देईल अशी चर्चा आहे.
-
दरम्यान, अरबाज खान आणि शुरा खान यांनी २४ डिसेंबर २०२३ रोजी निकाह केला. (All Photos- Social Media)

पत्नी, मुलासमोर दहशतवाद्यांनी डोंबिवलीतील पर्यटकाच्या डोक्यात गोळ्या झाडल्या, मुलावर वडिलांचा मृतदेह पाहण्याची वेळ