-
सोनी मराठी वाहिनीवर ‘तू भेटशी नव्याने’ ही मालिका ८ जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
मालिका विश्वात एआयवर आधारित असलेली ही जगभरातली पहिलीच मालिका आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री शिवानी सोनार ‘गौरी’ ही भूमिका साकारणार आहे.
-
मालिकेच्या प्रमोशनसाठी शिवानीने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमात हजेरी लावली.
-
या कार्यक्रमासाठी शिवानीने गुलाबी रंगाचा लाँग हटके ड्रेस परिधान केला होता.
-
गुलाबी ड्रेसवर शिवानीने मोकळ्या केसांची हेअरस्टाईल करत हलका मेकअप केला आहे.
-
अभिनेत्री किशोरी अंबिये यांनी शिवानीच्या फोटोंवर ‘Pretty Girl’ अशी कमेंट केली आहे.
-
या मालिकेच्या माध्यमातून अभिनेता सुबोध भावे छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवानी सोनार/इन्स्टाग्राम)
माधुरी दीक्षितच्या पतीने घटवले तब्बल १८ किलो वजन; डॉ. नेने म्हणाले, “मांसाहार सोडला, दारू…”