-
‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ फेम अभिनेत्री तितीक्षा तावडे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे.
-
नुकतंच तितिक्षाने तिचा ३४ वा वाढदिवस साजरा केला.
-
यासंबंधीचे खास फोटो तिने तिच्या चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.
-
या सेलिब्रेशनमध्ये तिच्या कुटुंबियांसह जवळचा मित्रपरिवारही उपस्थित होता.
-
यावेळी तितिक्षा खूपच खुश दिसत होती.
-
तितिक्षाचा भाचा आणि खुशबू तावडेचा मुलगा राघव यावेळी धमालमस्ती करताना दिसला.
-
दरम्यान, तितिक्षा आणि पती सिद्धार्थचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
-
यावेळी तितिक्षाने चित्ता प्रिंटचा ड्रेस घातला होता आणि हातात वाइन ग्लास घेतला होता.
-
चाहत्यांनी तितिक्षा आणि सिद्धार्थवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.
![Haldi Ceremony Viral Video](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-2025-02-06T184910.118.jpg?w=300&h=200&crop=1)
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच