-
अभिनेत्री भाग्यश्री लिमयेने तिचे खास फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. या फोटोंची चांगलीच चर्चा आहे. (सर्व फोटो सौजन्य-भाग्यश्री लिमये, इंस्टाग्राम अकाऊंट)
-
फोनबूथ, फोटोबूथ असं कॅप्शन देत भाग्यश्री लिमयेने हे फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंवर चाहत्यांनी अनेक कमेंट केल्या आहेत.
-
काहींनी तर टेलिफोन धूनमें हसने वाली. हे गाणंही भाग्यश्रीला कमेंटमध्ये लिहिलं आहे.
-
मुंज्या या सुपरडुपर हिट सिनेमात भाग्यश्रीने रुक्कू हे पात्र साकारलं आहे. या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर चांगलीच चर्चा आहे.
-
तू खूप सुंदर दिसते आहेस असंही काही चाहत्यांनी तिला कमेंटमध्ये सांगितलं आहे.
-
भाग्यश्री सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. ती कायमच तिचे खास फोटो पोस्ट करत असते.
-
काही दिवसांपूर्वी भाग्यश्रीने तिचे हे फोटोही शेअर केले होते. ज्यावर कमेंट्स आणि लाईक्सचा पाऊस पडला होता.
-
भाग्यश्री भाडिपाच्या व्हिडीओजमध्येही झळकली आहे.
-
भाग्यश्री सोशल मीडियावर अनेक फोटो पोस्ट करत असते. मुंज्या सिनेमाच्या यशानंतर तिच्या पेजचे लाईक्स आणि कमेंट्स वाढले आहेत.
-
भाग्यश्रीचा आणखी एक खास अंदाज
“आई गं, या काकू काय नाचल्या राव..”, भोजपुरी गाण्यावर काकूंचा देसी डान्स; VIDEO पाहून नेटकरी झाले शॉक