-
अनंत अंबानी राधिका मर्चंटचा संगीत सोहळा काल ५ जुलै रोजी मुंबईतील नीता मुकेश अंबानी कन्व्हेन्शनल सेंटर येथे पार पडला.
-
या सोहळ्याला आलिया भट्टने पती रणबीर कपूरसह उपस्थिती लावली होती.
-
संगीत सोहळ्याच्या लूकचे फोटो आलियाने तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
आलिया भट्टने ‘फराझ मनन’ (FARAZ MANAN) ब्रॅंडच्या कस्टम डिझायनर लेहेंग्याची निवड केली होती.
-
मोत्यांचं हेवी वर्क असेलेलं क्रॉप टॉप आणि लेहेंगा आलियाने परिधान केला होता.
-
डायमंड ज्वेलरीसह तिने हा लूक पूर्ण केला होता.
-
मिनिमल मेकअप, खुले केस यात आलिया ग्लॅमरस दिसत होती.
-
आलियाचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. (All Photos- aliaabhatt
/Instagram) -
(हेही पाहा: अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या संगीत सोहळ्यासाठी जस्टिन बीबर घेतोय ८० कोटींचं मानधन, जाणून घ्या जगप्रसिद्ध गायकाची नेटवर्थ) Photo Credit-justinbieber/Instagram

अखेर धनंजय मुंडेंचा राजीनामा, अजित पवारांची दोन वाक्यात प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले…