-
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकरला ओळखलं जातं.
-
मराठीसह बॉलीवूडमध्येही सईने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
-
सईचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे.
-
अभिनेत्री सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
-
सईने नुकतंच सुंदर अशी साडी नेसून फोटोशूट केलं आहे.
-
अभिनेत्रीचा हा मराठमोळा अंदाज पाहून नेटकऱ्यांनी तिच्या फोटोंवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
-
“तू चंचला तू कामिनी तू पद्मिनी तू राघिनी तना मनात माझिया तुझी सदैव मोहिनी…”, “दिसते मी भारी, राजा फोटो माझा काढ…”, “सई खूप सुंदर” अशा असंख्य कमेंट्स अभिनेत्रीच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
-
या मराठमोळ्या लूकमध्ये सई खूपच सुंदर दिसत आहे.
-
तिचा हा लूक सर्वांच्या पसंतीस उतरला आहे. (सर्व फोटो सौजन्य : सई ताम्हणकर इन्स्टाग्राम )

Thirsty Cheetahs Viral Video : तहानलेल्या चित्त्यांना पाणी पाजणं भोवलं! Video व्हायरल होताच वन विभागाचा चालक निलंबित